Womens Day Celebration Aurangabad

अल्पसंख्यांक कार्यक्रमांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, औरंगाबाद

महिला आर्थिक विकास महामंडळ, औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत जागतीक महिला दिनानिमित्त महिला मेळावा दिनांक ११ मार्च रोजी घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला औरंगाबाद पोलीस आयुक्त, मा. न्यायाधीश जिल्हा न्यायालय, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाला अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत स्थापित बचत गटांच्या किमान ५०० ते ६०० महिला उपस्थित होत्या.

 

 

 

 

Our Products

 

Donors