UNDP

युएनडीपी व निती आयोगामार्फत प्रकाशित Resource Book on Good Practices in Social Services Delivery या पुस्तकात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या दोन Best practices चा समावेश.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत सनियंत्रण केलेल्या "घर दोघाचे अभियान" आणि "Organic Rice Production by SRI" या दोन्ही Best practices केंद्रशासनाच्या निती आयोग आणि UNDP यांच्या संयुक्त उपक्रमाने HDBI Project राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत देशातील विविध राज्यात / केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात आलेल्या काही नाविन्यपूर्ण प्रकल्पाबाबतचा सारसंग्रह Resource Book on Good Practices in Social Services Delivery या पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आला आहे. या माविम मार्फत राबविलेल्या Best practices देशभरातील प्रकल्पात सदर उपक्रम राबविण्याचा नियोजन विभागाच्या विचाराधीन आहे.

Our Products

 

Donors