Right to Information – 2005

माहितीचा अधिकार अधिनियम – २००५

माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ च्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने माविम मुंबई येथील अधिका-यांना पदनिर्देशित करण्‍यात आले आहे.

अ.क्र.  विभाग अपिलिय अधिकारी जन माहिती अधिकारी सहाय्यक जन माहिती अधिकारी
1 प्रकल्‍प विभाग श्रीमती कुसुम बाळसराफ
महाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प)
श्रीमती रूपा मेस्‍त्री
कार्यक्रम व्‍यवस्‍थापक
श्री. महेश कोकरे
उपव्‍यवस्‍थापक
2 प्रशासन विभाग श्रीमती राजस कुंटे महाव्‍यवस्‍थापक
(वित्‍त व प्रशासन)
श्री महेंद्र गमरे
प्रशासकीय व्यवस्थापक
श्रीमती स्नेहा मसुरेकर उपव्यवस्थापक (पर्सोनल)

श्रीमती अरुणा डोंगरे, विकास अधिकारी (प्रशासन)

3 लेखा विभाग श्रीमती राजस कुंटे महाव्‍यवस्‍थापक
(वित्‍त व प्रशासन)
श्रीमती राखी मिराशी
मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी
श्री.सिध्‍देश्‍वर पिंपरकर
वरिष्‍ठ लेखाधिकारी

pdf-icon 

माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ च्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने माविम जिल्‍हा स्‍तरावरील अधिका-यांना पदनिर्देशित करण्‍यात आले आहे.

1 अपिलिय अधिकारी जिल्‍हा समन्‍वय अधिकारी
2 शासकीय जन  माहिती अधिकारी सहा.जिल्‍हा समन्‍वय अधिकारी
3 सहाय्यक जन माहिती अधिकारी लेखाधिकारी

 

माविमचे कार्यरत संचालक मंडळ

मा. अप्‍पर मुख्‍य सचिव,

(संचालक-माविम),
नियोजन विभाग,
मंत्रालय, मुंबई – 32.

मा. प्रधान सचिव,

(संचालक-माविम),
ग्राम विकास विभाग,  
मंत्रालय, मुंबई – 32.

मा. प्रधान सचिव,

(संचालक-माविम),
महिला व बाल विकास विभाग,  
मंत्रालय, मुंबई – 32

मा. प्रधान सचिव,

(संचालक-माविम),
आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई – 32.

मा. सचिव,

(संचालक-माविम),
सामाजिक न्‍याय विभाग,
मंत्रालयमुंबई – 32

मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी,

(संचालक-माविम),
महाराष्‍ट्र राज्‍य खादी ग्रामोद्योग मंडळ,
19/21, मनोहरदास रोड, मुंबई- 400 001

उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक,

महिला आर्थिक विकास महामंडळ,

मुंबई.

मा. विकास आयुक्‍त (उद्योग),

(संचालक-माविम),
प्रशासकीय भवन, 2 रा मजला,
मंत्रालय समोर, मुंबई 32.

Our Products

 

Donors