Foundation stone-laying ceremony Butibori-Nagpur

“माविम महिला प्रांगण” भूमिपूजन समारंभ दि. २६.०३.२०१५ रोजी बुटीबोरी, नागपूर येथे संपन्न झाला.

महिला आर्थिक विकास महामंडऴ व वेस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड, बुटीबोरी नागपूर येथे “माविम महिला प्रांगण” भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी मा.श्री.रूपक दयाळ, निदेशक (कार्मिक), वेस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड, नागपूर, मा. श्रीमती कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडऴ, मुंबई, मा.श्री.एस.एच.गुज्जेलवार, अधीक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर, मा.श्री.मधुकर सिन्नरकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर यांच्या उपस्थितीत गुरुवार दि.२६.०३.२०१५ रोजी सकाळी ११.३० वाजता P-६२, बुटीबोरी नागपूर येथे संपन्न झाला.

 

Our Products

 

Donors