
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

कु. आदिती वरदा सुनील तटकरे
मा. मंत्री महिला एवं बाल विकास विभाग

श्रीमती. मेघना दिपक साकॊरे बोर्डीकर
राज्यमंत्री, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

डॉ. अनुप कुमार यादव (भा.प्र.से.)
मा. सचिव, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
श्रीमती वर्षा लड्डा, भा.प्र.से
व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ
माविममध्ये आपले स्वागत आहे
महिला आर्थिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असून या महामंडळाची महिला स्थापना २४ फेब्रुवारी १९७५ साली महिला सक्षमीकरण हे ध्येय नजरेसमोर ठेऊन करण्यात आली आहे. २० जानेवारी २००३ साली या महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय ''शिखर संस्था'' म्हणून घोषित केले आहे. अधिक जाणून घ्या