MAVIM working towards progress

On behalf of the Government of Maharashtra, the Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) has taken up the cause of overall development of women - half the part of our society.

MAVIM has taken tireless efforts for over a decade to initiate, expand and establish the self-help group movement in Maharashtra. The progressive Government of Maharashtra has always supported the cause of women’s empowerment and has form time to time devised supportive policy mechanisms and assure them that even in the future the Government will continue to support them.

Current Affairs

माविमला आयफॅडच्‍या एशिया पॅसिफिक रिजनमधून ''जेंडर अॅवॉर्ड 2015'' पुरस्कार प्रदान... 

jendor-awards1jendor-awards2महिला आर्थिक विकास महामंडळाकडून चालू असलेल्या आयफॅड अर्थसह्ययीत तेजस्विनी प्रकल्पाला जेंडर अॅवॉर्ड 2015'' माविमला मिळाळा. हा आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील पुरस्कार जेंडर विषयावर यशस्वी कामाबद्दल देण्यात आला. पुरस्कार दि.२.११.२०१५ रोजी दिल्ली येथे माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यावस्थापकीय संचालिका कुसुम बाळसराफ यांना श्री ऋषिकेश सिंग संचालक (MI) वित्त मंत्रालय दिल्ली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.महिला सक्षमीकरणाच्‍या क्षेत्रामध्‍ये माविमने केलेल्‍या भरीव व लक्षणीय कामाची नोंद आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर घेण्‍यात आली याबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र आनंद व्यक्त केला जातोय... more...
 

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ठाणे जिल्हात युगांडा टीमची क्षेत्रिय भेट

Uganda Teamदि २६.१०.२०१५ रोजी युगांडा देशातील बँक प्रतिनिधीनी टीम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील कायापालट लोक्संचालीत साधन केंद्र (SHG Federation ) यास भेट दिली. यामध्ये युगांडा देशातील Centenary Bank चे प्रतिनिधी व न्यूसिड बँकेच्या उच्चस्तरीय वरिष्ठ प्रतिनिधीचा समावेश होता.

लोकसंचलित साधन केंद्रातील प्रतिनिधीना भेट देऊन केंद्राचे उपक्रम जाणून घेतले. त्याचबरोबर बकिंग पार्टनर असलेल्या ICICI Bank प्रतिनिधी बरोबर चर्चा करून बचत गटातील वितरीत होणारे कर्ज, व परत येणारा परतावा याची कार्यपद्धती समजावून घेतली. याचपद्धतीने माळेगाव ग्रामसंस्थेतील गटातील महिला बरोबर संवाद साधला. यात प्रामुख्याने महिलाने घेतलेले कर्जाचा वापर याबाबत जाणून घेतले. more...
 

अल्पसंख्याक प्रकल्पातील लोकसंचलीत साधन केंद्राच्या मुंब्रा गटास ICICI बँक महाव्यवस्थापकांची भेट...

ICICI Bankमहिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम) मार्फत चालू असलेल्या अल्पसंख्याक प्रकल्पाअंतर्गत मुंब्रा येथील लोकसंचलीत साधन केंद्राच्या गटातील महिलाबरोबर NULM प्रकल्पाच्या प्रधान सचिव, नगर परिषद प्रशासन संचालनालय तथा राज्य अभियान संचालक मा. श्रीमती. मिताराजीव लोचन यांनी भेट देऊन महिला गटास मिळणा-या बँकेच्या लघु पतपुरवठयाबाबत चर्चा केली. याprasanprsanप्रसंगी त्या म्हणाल्या की, माविमच्या लोकसंचालित साधन केंद्रातील गटास उद्योगासाठी बँकेकडून जास्तीत जास्त कर्जपुरवठा करण्यात यावा असे विचार व्यक्त केले.
 more...
 

  Success Stories

Worshipping Laxmi
The broom is an ordinary object of daily use but is essential to every household. It is such an ordinary thing that any literary piece beginning with the word broom might be mistaken to be as mundane.

Read More...

Contentment of fruitful effort
The grapes of Nashik, the oranges of Nagpur, the bananas from Jalgaon, the chikoos from Dahanu, and ultimately, the Alphonso mangoes from Ratnagiri; all of these are known according to the cities that they are cultivated in.

Read More...

Ghar Doghanche
The property rights of women in India are governed by a complex set of personal laws with separate provisions for Christians, Muslims, tribals and Hindus (which includes Buddhists, Sikhs and Jains).

Read More...

 

 

Testimonial

विभागीय पातळीवर औरंगाबाद येथे विभागीय स्तरावरील तिसरा राजमाता जिजाऊ पुरस्कार ना. श्रीमती विद्याठाकूर (राज्यमंत्री-महिला व बाल कल्याण) यांच्या हस्ते माविम अंतर्गत लोकसंचलित साधन क्रेंद्र बीडचा एकता महिला बचत गट, बहिरवाडी मधील महिला व इतर मान्यवर. अधिक वाचा
 

Training

  • Capacity Building Training
  • SHG Concept Training
  • Leadership Development training
  • Gender Sensitization Training
  • Functional Literacy
  • Panchayat Raj Institutions

Our Products